नंदुरबार l प्रतिनिधी
येथील तन्मयी कालिदास पाठक हिने अमेरिका येथील बोस्टन विद्यापीठातून “ड्रग्स रेग्युलेटी” या संशोधनात एम एस पदवी अ श्रेणी मधुन प्राप्त केली.बोस्टन विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांनी भारतीय कन्येचे विशेष कौतुक केले. कु.तन्मयी पाठक सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अडवोकेट के.आर. पाठक आणि सुनंदा पाठक या दाम्पत्यांची कन्या आहे.कु.तन्मयी पाठक हिचे सर्वत्र अभिनंदन होतत आहे.








