Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खापर ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 अ मधील सर्वसाधारणजागेची निवडणुक रद्द ; फेर निवडणूक कार्यक्रम जाहीर

team by team
December 20, 2022
in राजकीय
0
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत मौजे खापर येथील प्रभाग क्रमांक 3 अ मधील सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक प्रक्रियेत बाधा आल्यामुळे या जागेची निवडणूक रद्द समजून या जागेसाठी फेर निवडणूक घेण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी ( महसुल प्रशासन ) नितीन सदगीर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

असा आहे फेर निवडणूकीचा कार्यक्रम

मतदान शुक्रवार 23 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत घेण्यात येईल. मतमोजणीचे व निकाल घोषित करण्याची तारीख शुक्रवार 23 डिसेंबर, 2022 (मतदान संपल्यानंतर लगेचच) ही असेल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोमवार 26 डिसेंबर, 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असेही उपजिल्हाधिकारी श्री.सदगीर यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीवर विविध पक्षांचा दावा, हे उमेदवार झाले विजयी

Next Post

बघा किती मिळाले मते: नंदूरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यात माजी आ.चंद्रकात रघुवंशी तर पश्‍चिम पट्टयात पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांना फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add