Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीवर विविध पक्षांचा दावा, हे उमेदवार झाले विजयी

team by team
December 20, 2022
in राजकीय
0
अक्कलकुवा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीवर विविध पक्षांचा दावा, हे उमेदवार झाले विजयी

खापर l प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायती पैकी पेचरीदेव ग्रामपंचायत सरपंच पदासह सर्व सदस्य बिनविरोध झाल्याने ३० ग्रामपंचायतींच्या मतमोजणीच्या निकाल आज (ता.२०) डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला.यात शिवसेना 11,काँग्रेस ९,भाजपा 7,अपक्ष 3 तर शिवसेना शिंदेगटाने एका ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील व तहसीलदार रामजी राठोड,निवासी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे,अक्कलकुवा सहा.पोलीस निरीक्षक राजेश गावीत उपस्थित होते.

निवडलेल्या सरपंचांची नावे अशी-
खापर:किरण जयसिंग पाडवी,पोरांबी:संगीताबाई नरेश वळवी,डेब्रामाल:अनुमती लक्ष्मण वळवी,कुकडीपादर:संगीता धरमसिंग नाईक,डणेल:संदीप कालुसिंग पाडवी,मणिबेली:मुंगीबाई दिलवरसिंग वळवी,मोलगी:ज्योती प्रदीप तडवी,भगदरी:पिरेसिंग भीमसिंग पाडवी,भाबलपूर:चंपाबाई श्रीकृष्ण पाडवी,घंटाणी:विवेक जेका पाडवी,विरपूर:अजित सुभाष तडवी,सोरापाडा:अंजू आमश्या पाडवी,अलिविहिर:कुंताबाई किसन नाईक,बिजरीगव्हाण:कविता किरण पाडवी, खडकुणा:मोगराबाई दशरथ वळवी,टावली/उमरकुवा:बबीता राजेंद्र वसावे,मंडारा:हेमलता सुनील राव,खाई:संपत कालुसिंग पाडवी,कोवलीमाळ:खुमानसिंग बिज्या तडवी,

कंकाळामाळ:शकुंतला जयसिंग तडवी,कुवा:मगन दातक्या वसावे,बेडाखुंट:दिनकर मांग्या वळवी,बोखाडी:कुलवंतीबाई खुमानसिंग तडवी,वडीबार:गणपत चमऱ्या वळवी,अक्कलकुवा:उषाबाई प्रवीण बोहरा,ओहवा:अलीबाई गणपत पाडवी,वेली:रमकाबाई रायसिंग वळवी,उमरागव्हाण:अविनाश कर्मा वसावे,चिवलउतार:दिनेश खात्र्या वसावे,माळ:बिंदू मंगलसिंग नाईक

बिनविरोध सरपंच
पेचरीदेव :वसंत हुरजी पाडवी सदस्यांसह बिनविरोध.

ईश्वर चिट्ठीने झाली निवड-
समान मतदान असणाऱ्या उमरागव्हान येथे एका सदस्यसाठी ईश्वर चिठ्ठीने सोडत काढून निवड झाली.

बातमी शेअर करा
Previous Post

६४ वर्षानंतर प्रथमच राजवीर ग्रामपंचायतीवर फडकला भाजपचा झेंडा

Next Post

खापर ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 अ मधील सर्वसाधारणजागेची निवडणुक रद्द ; फेर निवडणूक कार्यक्रम जाहीर

Next Post
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

खापर ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 अ मधील सर्वसाधारणजागेची निवडणुक रद्द ; फेर निवडणूक कार्यक्रम जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add