Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भरत गावित यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

team by team
December 16, 2022
in राजकीय
0
भरत गावित यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नवापूर | श.प्र. –

नवापूर तालुका ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांचे जय आदिवासी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन समाजिक कार्यकर्ते रणजीत गावीत व आयुब गावीत यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ फोडुन करण्यात आले.

यावेळी भरत गावीत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, जि.प.सदस्य सुनिल गावीत, माजी पं.स सभापती दिलीप गावीत,  रवी गावीत, माजी सरपंच हळदानी बिपिन गावीत, अरविंद गावीत, जयवंत जाधव, जैन्या गावीत, सुरेश गावीत, सुनिल गावीत, सुभाष गावीत सह भाजपचे पदधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे कार्यालय हे एस.टी.आगार विभागाच्या बाजुला सुरु केले असून कार्यालयात शेतकरी सन्मान निधी, पिक कर्ज यासह सर्व जनसेवेचे कामे निःशुल्क करण्यात येणार असल्याची माहिती माजी पं.स. सभापती दिलीप गावीत यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेडयात ११ लाखांची ‘पूनम’ ठरली आकर्षण

Next Post

नंदुरबार पोलीसांचा माणुसकीचा धर्म, अंत्यसंस्कारासाठी चार टन दिली लाकडे

Next Post
नंदुरबार पोलीसांचा माणुसकीचा धर्म, अंत्यसंस्कारासाठी चार टन दिली लाकडे

नंदुरबार पोलीसांचा माणुसकीचा धर्म, अंत्यसंस्कारासाठी चार टन दिली लाकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add