Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ऐतिहासिक यात्रेला गड . किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची जोड

team by team
December 14, 2022
in राज्य
0
ऐतिहासिक यात्रेला गड . किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची जोड
सारंगखेडा l प्रतिनिधी
         चार शतकांहून अधिक काळाची परंपरा असलेल्या श्रीदत्त यात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या चेतक फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्यांचे स्वागत ऐतिहासिक पध्दतीच्या गड .किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीनी करण्यात आली आहे . अश्व स्पर्धा साठी येणाऱ्या अश्वांची सोय देखील राजेशाही पध्दतीने करण्यात येणार आहे .
        येथे महानूभाव पंथीयांचे महत्वाचे ठिकाण असलेल्या एकमुखी श्री . दत्त यात्रेला ८ डिसेंबर पासून सुरु झाली आहे . यानिमित्त येथे अश्व बाजार भरतो . चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून यात्रेची व्याप्ती वाढवण्यात येत आहे . त्यामुळे यात्रेत अधिकाधिक सोयी आणि नावीन्य आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे . चेतक फेस्टिव्हल पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात . त्यामुळे दरवर्षी ऐतिहासिक गड . किल्ल्याच्या प्रतिकात्मक प्रवेशद्वाराचे तटबंदीचे देखावे उभारण्यात आले आहेत .
या देखाव्याने चेतक फेस्टिव्हलचे प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे . तसेच याच मैदानावर अश्व स्पर्धा रंगणार असल्याने देशातील अनेक राज्यातून अप्रतिम सौदर्य , निपूण घोडे येथे दाखल होत आहेत . त्यांना राजेशाही थाटात सोयी करण्यात आल्या आहेत .घोड्यांची निगा राखण्यासाठी तंबू उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे .
किल्ला , गड . अश्व असे समिकरण आहे . राजा महाराजांच्या काळात घोड्यांची सवारी असायची . छत्रपती शिवाजी महाराजांनी घोडयाचा मदतीने अनेक गड . किल्ले जिंकले . त्या पार्श्वभूमीवर येथील चेतक फेस्टिव्हलतर्फ अश्व नगरीत जाण्यासाठी यंदा राजस्थानमधील जोधपूर चा उम्मेद भवन पॅलेस चा देखावा तयार केला आहे . उम्मेद पॅलेस हा देशातील सर्वात महाग व सुंदर महला पैकी आहे . महाराजा उम्मेदसिंह यांचा महल होता . या देखाव्याच्या प्रवेशद्वाराने अश्व व पर्यटकांनी जाण्यासाठी मार्ग तयार केला आहे . अश्व उभे करण्यासाठी राजेशाही पध्दतीने राहुट्या तयार केल्या आहेत .पर्यटक ,यात्रेकरू  , अश्वखरेदीदार यांना राहण्यासाठी विश्रांती साठी तंबूची व्यवस्था केली आहे .
…….
बातमी शेअर करा
Previous Post

चेतक फेस्टिव्हलमध्ये राष्ट्रीय अश्व पोस्टर प्रदर्शनाचे पोलीस अधिक्षक पी .आर. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

शिंदे गटावर आरोप प्रत्यारोपांच्या परिणाम होणार नाही; संपर्कप्रमुख प्रणिता पोंक्षे

Next Post
शिंदे गटावर आरोप प्रत्यारोपांच्या परिणाम होणार नाही; संपर्कप्रमुख प्रणिता पोंक्षे

शिंदे गटावर आरोप प्रत्यारोपांच्या परिणाम होणार नाही; संपर्कप्रमुख प्रणिता पोंक्षे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add