Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिंदे गटावर आरोप प्रत्यारोपांच्या परिणाम होणार नाही; संपर्कप्रमुख प्रणिता पोंक्षे

team by team
December 14, 2022
in राजकीय
0
शिंदे गटावर आरोप प्रत्यारोपांच्या परिणाम होणार नाही; संपर्कप्रमुख प्रणिता पोंक्षे
नंदुरबार l  प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याला तोड नसल्यामुळे कोणीही उठसूट कितीही काहीही टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप केले तरी त्याच्या काही परिणाम होणार नाही अशी स्पष्टोक्ती बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख प्रणिता पोंक्षे यांनी केली.
नगरपरिषदेच्या सभागृहात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. काल मंगळवारपासून ६ दिवस प्रणिता पोंक्षे नंदुरबार जिल्ह्याच्या दौरावर आहेत. नवापूर,तळोदा,धडगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. यावेळी प्रणिता पोंक्षे म्हणाल्या, महिलांनी त्यांच्या अधिकाराबद्दल जागृत राहणे महत्त्वाचे आहे. महिलांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने शक्ती कायदा पारित केला आहे. या कायद्याच्या वापर महिलांना करता आला पाहिजे. जोपर्यंत पीडित समस्याग्रस्त महिला तक्रार करत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी कोणी उभे राहू शकत नाही.
बैठकीच्या सुरुवातीला नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी प्रणिता पोंक्षे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.बैठकीत जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.यावेळी पंचायत समिती सभापती माया माळसे,उपसभापती शीतल परदेशी,जि.प सदस्य शकुंतला शिंत्रे,जागृती मोरे,नगरसेविका सोनिया राजपूत,भारती राजपूत,मनीषा वळवी,ज्योती योगेश राजपूत,ज्योती पाटील,कुरेशी फहमिदाबानो रियाज,श्रीमती मेमन मेहरुंनिसा अ.गनी, पं.स सदस्या बायजाबाई भील, बेगाबाई भील, दीपमाला पाडवी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

ऐतिहासिक यात्रेला गड . किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची जोड

Next Post

समन्वयातून सीमावादाचा प्रश्न सोडवावा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Next Post
समन्वयातून सीमावादाचा प्रश्न सोडवावा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

समन्वयातून सीमावादाचा प्रश्न सोडवावा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add