Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राहुरीच्या विद्यापीठात 20 पासून कृषि प्रदर्शन

team by team
December 9, 2022
in कृषी
0
राहुरीच्या विद्यापीठात 20 पासून कृषि प्रदर्शन
नंदुरबार l प्रतिनिधी
 राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात मा. कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  20 ते 22 दिसेंबर या तीन दिवस चालणार्‍या “एमपिकेव्ही क्लायमॅक्स – 2022” या कार्यक्रमात कृषि व इतर उद्योजकांचे प्रदर्शन, कृषि पदवीधरांचा मेळावा, कृषि पदवीधरांसाठी रोजगार मेळावा, यशस्वी कृषि उद्योजकांची व्याख्याने, शेतकर्‍यांसाठी चर्चासत्रे व इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी, महिला व युवकांनी भेट देवून लाभ घेण्याचे आव्हान शासकीय कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.उत्तम होले यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी आत्तापर्यंत हजारो कृषि पदवीधरानी व पन्नासहून अधिक उद्योजकांनी नोंदणी केलेली आहे. या प्रदर्शनात कृषि पदवीधर उद्योजक, इतर उद्योजक, सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्था व शेतकरी उद्योजक यांचे स्टॉल आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर- नगर परिषदेचा अतिक्रमणावर हातोडा

Next Post

काय सांगता : अश्वप्रेमीने चक्क आपल्या लाडक्या बादलचा केक भरून वाढदिवस केला साजरा

Next Post
काय सांगता : अश्वप्रेमीने चक्क आपल्या लाडक्या बादलचा केक भरून वाढदिवस केला साजरा

काय सांगता : अश्वप्रेमीने चक्क आपल्या लाडक्या बादलचा केक भरून वाढदिवस केला साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add