Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर- नगर परिषदेचा अतिक्रमणावर हातोडा

team by team
December 9, 2022
in राजकीय
0
नवापूर- नगर परिषदेचा अतिक्रमणावर हातोडा

नवापूर l प्रतिनिधी
  नवापुत नगर परिषद हद्दीतील अतिक्रमणावर मुख्याधिकारी यांची दबंग कारवाई अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे.
   नवापूर शहरात अतिक्रमण मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे नगर परिषद हद्दीतील लाईट बाजार परिसरात मुख्य रस्त्यावर काही दिवसा पूर्वी केलेले अतिक्रमण आज मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर ,अभियंता सदांशीव ,आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्मचारीच्या सहकार्याने jcb च्या साह्याने काढन्यात आले असून घंटा गाडी च्या टाकून लोखंडी मटेरिअल जप्त करणयात आले असून नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या  मार्गदर्शनाखाली पोहेका गणेश बच्छे,रमेश पावरा यांनी चोख बंदोबस ठेवला होता.या प्रसंगी लाईट बाजार भागात  बघ्यानी चांगलीच गर्दी केलेली दिसून आली होती.
    महात्मागांधी पुतळा परिसर जुनी भतवाल टॉकीज जवळ तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आणि स्टेट बॅंक परिसरात लावलेले बेनर व मंडप पाईप ही जप्त करण्यात आल्याने नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या कारवाईने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर अतिक्रमाण धारकामध्ये दहशत निर्माण झाली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे ११ डिसेंबरला हिंदु राष्ट्र जागृती सभा : डॉ. सतीश बागुल

Next Post

राहुरीच्या विद्यापीठात 20 पासून कृषि प्रदर्शन

Next Post
राहुरीच्या विद्यापीठात 20 पासून कृषि प्रदर्शन

राहुरीच्या विद्यापीठात 20 पासून कृषि प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add