Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन

team by team
December 8, 2022
in Uncategorized
0
सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन
सारंगखेडा | प्रतिनिधी
दत्तजयंतीनिमित्त  येथील एकमुखी दत्तप्रभूंचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. रात्री बारा वाजेपासूनच परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. घोडेबाजारात काल ६३ घोडे विक्री झाले असून त्यातून २५ लाख १५ हजाराची उलाढाल झाली. दरम्यान, चारशे वर्षाची परंपरा असलेल्या येथील यात्रौत्सवाला उद्या दि. ८ डिसेंबरपासून सुरुवात होत असून येथे अठराशे घोडे दाखल झाले आहेत.
चारशे वर्षाची परंपरा असलेली येथील एक मुखी दत्तप्रभू जयंतीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले आज येथील दत्त जयंती निमित्त रात्री बारा वाजेपासूनच परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी रांग लावली होती परिसरातील महिला व पुरुष दर्शनासाठी पाई मोठ्या प्रमाणात आले दोन वर्ष कोरोना काळ असल्यामुळे यात्रा ही बंद असल्यामुळे नागरिकांना दर्शन घेतला आले नाही.
तब्बल दोन वर्षांनी यात्रा पूर्वपदावर आले असल्यास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली व नवस फेडले व तुळा केली तुळामध्ये केळी गुड साखर इदी प्रकारे नवस फेडण्यात आले सतर तुळा करण्यात आले काल दत्त जयंतीच्या पहिल्याच दिवशी घोड्यांच्या मोठ्या प्रमाणात विक्री झाली.काल सर्वात जास्त किमतीच्या एक लाख पंचवीस हजाराला घोडा विक्री झाला विक्रेता अजमेर अहमद राहणार युपी तर घोडा खरीदार संतोष आप्पा गोंवडे यांनी घोडा खरेदी करीत केला आठराशे घोडे विक्रीसाठी दाखल झाले आसुन तिरसठ घोडे विक्रे झालोय असून त्यातून एकूण उलाढाल 25 लाख 15 हजार झाली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद ग्रुप ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूकीची उमेदवार जाहीर,१८ डिसेंबर रोजी मतदान

Next Post

रात्रीस खेळ चाले : रासायनिक खतांची भेसळ करून विक्री, दिवसा दुकान बंद मात्र रात्री राजरोसपणे भेसळ सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add