Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पिंप्री शिवारात आढळली बिबट जातीची मादी मृतावस्थेत

team by team
December 7, 2022
in राज्य
0
पिंप्री शिवारात आढळली बिबट जातीची मादी मृतावस्थेत
म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद पिंप्री शेत शिवारात मादी जातीची बिबट मृतावस्थेत  आढळून आल्याने एकच भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत राणीपुर वनविभागात याची नोंद करण्यात आली आहे.
   याबाबत सविस्तर माहिती अशी की,शहादा तालुक्यातील पिंप्री येथील कन्हेरी नदीला लागून संजय श्रीपत पाटील रा.पिंप्री यांचे १७/१ शेत  आहे.या शेतात केळी लावलेले पिकक्षेत्र आहे.ते नेहमी प्रमाणे आज दि.7 डिसेंबर सकाळी दहा वाजता नियमित कामकाज निमित्ताने ते शेतात फेरफटका मारीत असताना त्यांना बिबट मादी मृत अवस्थेत आढळून आली. ते शेतातून  घाबरून गावात परत आले. त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली. तसेच ग्रामसेवक व ग्रामस्थांना  याबाबत माहीती दिली.
तात्काळ राणीपुर वनविभागाचे वनक्षेत्रपाल महेश चव्हाण हे आपल्या कर्मचाऱ्यांचसह दाखल झाले.त्यानी शेतीच्या परिसरात पाहणी केली असता त्यांना काही ही आढळून आले नाही. मृत बिबट भक्षक शोधण्यासाठी आला असेल व याठिकाणी मयत झाला असेल असा अंदाज आहे.मृत बिबट मादी दिड ते दोन वर्षांची आहे. मृत बिबट्याचें जागेवरच पंचनामा करण्यात आला.
डॉ.सुभाष मुखडे यांनी राणीपुर येथे शवविच्छेदन केले  मादी बिबट कशामुळे मृत्यू झाला याचा अहवाल आल्यावर समजेल.घटनास्थळी शहादा वन सरंक्षक संजय सांळूखे, तोरणमाळ परिक्षेत्राचे वन क्षेत्रपाल महेश चव्हाण, शहादा वनक्षेत्रपाल आशुतोष मेढे,तोरणमाळ वनपाल संजय पवार,वनपाल राणीपुर विजय मोहिते,राधेश्याम वळवी, वनरक्षक एस.एम.पाटील,सुभाष मुखडे व कर्मचारी यांनी भेट दिली.मयत बिबटयाला पाहण्यासाठी म्हसावद पिंप्री परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच म्हसावद पिंप्री,चिखली कानडी,बुडीगव्हाण, पाडळदा.कलसाडी आदी गावाकडे बिबट्या मुक्त संचार करीत आहे. त्यांचा बंदोबस्त करन्याची मागणी शेतकरी वर्ग व नागरिकांनी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

पातोंडा येथून दोन मोबाईल लंपास, चोराचा पाठलाग करून पकडले

Next Post

मोबाईलने घेतला जीव : अक्कलकुवा येथील जामीया शैक्षणिक संकुलात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून

Next Post
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

मोबाईलने घेतला जीव : अक्कलकुवा येथील जामीया शैक्षणिक संकुलात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add