Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

team by team
December 3, 2022
in सामाजिक
0
जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
म्हसावद  l  प्रतिनिधी
नंदुरबार येथील क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेतील मुला-मुलींनी सहभाग नोंदविला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार तसेच नंदुरबार जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे शालेय जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष गणेश मराठे, सचिव संतोष मराठे, क्रीडा शिक्षक उमेश राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे, योगिता बैसाणे, योगेश पालीकर आदी उपस्थित होते. स्पर्धेत १४ वर्षा आतील २० ते २५ किलो वजन गटात जान्हवी पवार, २५ ते ३० किलो वजन गटात मोहित सोनवणे, ३० ते ३५ किलो वजन गटात ऋतुजा पाडवी, ४० ते ४४ किलो वजन गटात भूमी मराठे यांनी आपली छाप पाडली.
तसेच १७ वर्षाआतील ४४ ते ४८ किलो वजन गटात दिशा पालीकर , ५२ किलो वजन गटात धनश्री राजपूत व क्रिष्णा जगताप, १९ वर्षा आतील ६० ते ६६ किलो वजन गटात शहादाब जिब्राइल शेख यांची निवड नाशिक येथे होणार्‍या विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी झाली. खेळाडूंचे सर्वांनी अभिनंदन केले. स्पर्धेचे निरीक्षण केंद्रीय विद्यालय जळगावचे पाटील सर व मंडळ अधिकारी मदन कावळे यांनी केले. सूत्रसंचालन उमेश राजपुत तर आभार ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष गणेश मराठे यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल चे विविध मैदानी स्पर्धेत यश

Next Post

भामरे विद्यालयात आरोग्य तपासणी

Next Post
भामरे विद्यालयात आरोग्य तपासणी

भामरे विद्यालयात आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add