Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार-वडझाकण बस पुर्ववत सुरु करण्याची मनसेची मागणी

team by team
November 25, 2022
in राजकीय
0
नंदुरबार-वडझाकण बस पुर्ववत सुरु करण्याची मनसेची मागणी

नंदुरबार l

नंदुरबार आगारातून नंदुरबार ते वडझाकण सकाळी 8 वाजेची बंद असलेली बसफेरी पुर्ववत सुरु करण्यात यावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. या मागणीच्या निवेदनाची दखल घेत सदर बसफेरी सुरु करण्याचे आश्वासन यावेळी आगारप्रमुख मनोज पवार यांनी दिले.

याबाबत नंदुरबारचे आगारप्रमुख मनोज पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील वडझाकण गावासाठी नंदुरबार आगारातून दररोज सकाळी 8 वाजता नंदुरबार ते वडझाकण बस सुरु होती. परंतु मागील काही महिन्यांपासुन नंदुरबार ते वडझाकण सकाळी 8 वाजेची बस बंद करण्यात आली असल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यास उशिर होतो. तसेच दुसर्‍या खाजगी प्रवासी वाहनाने ते वेळेवर पोहचु शकत नाहीत.

गावातून अनेक रहिवाशी नंदुरबार येथे कामाला जातात. तसेच विद्यार्थी शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये जातात. म्हणुन सकाळी 8 वाजेची बस बंद असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशींचे हाल होत आहेत. म्हणुन वडझाकण गावांपर्यंत सकाळी 8 वाजेची नंदुरबार-कोकणीपाडा- वडझाकण अशी बसफेरी पुर्ववत सुरु करण्यात यावी,

अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोकणी, नंदुरबार उपतालुकाध्यक्ष विनोद वसावे, उपशहराध्यक्ष संतोष पेंढारकर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण जोशी, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष राम ठक्कर, प्रसिध्दीप्रमुख कल्पेश माळी, विलास वळवी, शरद गावित, पराग कोकणी, किरण कोकणी, आशिष रेवा, प्रणित चोधरी, सलावी पवार, सुशिल कोकणी, जयेश कोकणी, मयुर पवार, रजनिकांत कोकणी, रितेश चौरे, कल्पेश गावित, सानिया चौरे, दक्षिणी चौधरी, पुनम राऊत, मितल राऊत, वर्षा वळवी, सुहास चौरे, आर्यन गांगुर्डे, रोहित गांगुर्डे, निखील कोकणी, श्रीकांत कोकणी, सोमनाथ गावित, मंगेश चौधरी, चेतन चौधरी आदींनी निवेदनातून केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ग.तू.पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाचे उद्घाटन

Next Post

नंदुरबारात संसदिय संकुल परियोजना कार्यालयाचे उद्घाटन

Next Post
नंदुरबारात संसदिय संकुल परियोजना कार्यालयाचे उद्घाटन

नंदुरबारात संसदिय संकुल परियोजना कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add