Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तरुणांना नशेपासून वाचवा, शहादा येथे नागरिकांची पोलिसांकडे मागणी

team by team
November 25, 2022
in राजकीय
0
तरुणांना नशेपासून वाचवा, शहादा येथे नागरिकांची पोलिसांकडे मागणी
म्हसावद l प्रतिनिधी
     शहादा शहरातील मध्ये तरुण मुले दिवसेंदिवस नशेच्या आहारी जात आहेत. नशेच्या उद्देशाने अनेक तरुण मुलं स्वतःची पर्वा न करता कफ सिरप, पेन किलर, व्हाईटनर आणि गांजा घेत आहेत, कारण त्यांच्यापैकी अनेकांना आपण आपल्या आयुष्याचं काय करत आहोत याची जाणीव नाही. या गंभीर विषयावर शहादा शहर पोलीस निरीक्षक आगरकर  यांना निवेदन सादर करण्यात आले.
   पोलीस निरीक्षक आगरकर सो यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत आश्वासन दिले की या विषयाची सखोल चौकशी करून, लवकरात लवकर करवाई करण्यात येईल. हा निवेदन सादर करताना अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष ॲड दानिश पठाण, शहादा तालुका अध्यक्ष माधवराव पाटील, शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष संजय खंदारे, जिल्हा संघटक मिन्हाज मुंशी, शहर उपाध्क्ष गुड्डू सय्यद, समाजसेवक साजिद अन्सारी, महिला शहर अध्यक्ष रेश्माताई पवार, अल्पसंख्यक जिल्हा संघटक जुबेर बागवान, शाहनवाज पहेल्वान आदी हजर होते.
बातमी शेअर करा
Previous Post

गीता जयंतीच्या पर्वावर मानव विकास सद्भावना सप्ताह निमित्त रॅलीचे आयोजन

Next Post

जल जीवन मिशन योजनेत जे आडवे येतील त्यांच्या सत्यानाश होईल : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Next Post
जल जीवन मिशन योजनेत जे आडवे येतील त्यांच्या सत्यानाश होईल  : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जल जीवन मिशन योजनेत जे आडवे येतील त्यांच्या सत्यानाश होईल : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add