Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध

team by team
November 24, 2022
in राज्य
0
आता होणार वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी
नंदूरबार l प्रतिनिधी
1 नोव्हेंबर 2022 या दिनांकवर आधारित महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्या 23 नोव्हेंबर 2022 रोजी पासून विभागीय आयुक्त कार्यालय,  नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय,  उपविभागीय अधिकारी कार्यालय,  तहसील कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या सर्व ठिकाणी प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, असे उपायुक्त (सामान्य प्रशासन) रमेश काळे यांनी कळविले आहे.
प्रारुप मतदार यादी मधील दुरुस्तीबाबत दावे अथवा हरकती असल्यास 9 डिसेंबर 2022 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

परिवहन कार्यालयामार्फत आणखी चार फेसलेस सुविधा उपलब्ध

Next Post

प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत मांडवा आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

Next Post
प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत मांडवा आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत मांडवा आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add