Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी अर्ज सादर करावे

team by team
November 22, 2022
in कृषी
0
कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी अर्ज सादर करावे

नंदुरबार   l

कृषि विभागामार्फत सन 2022-2023 साठी कृषि कल्याण अभियान-3 मोहिमेंतर्गत आकांक्षित जिल्ह्याकरीता कृषि यांत्रिकीकरण उपअभियानामधील घटक क्रमांक सहा नुसार कृ‍षि औजारे बँक स्थांपन करण्यासाठी शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट, नोंदणीकृत बचत गट, विविध कार्यकारी संस्था यांनी 9 डिसेंबर, 2022 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.

कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी 10 लाख खर्चाची मर्यादा असून त्याकरिता 80 टक्के किंवा अनुदानाची उच्चत्तम मर्यादा 8 लाख यापैकी जी कमी असेल त्या मर्यादेपर्यंत अनुदान लाभार्थ्यांस डीबीटी प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येईल. योजनेची अधिक माहिती व मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in  संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. अर्जदारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज 9 डिसेंबर 2022 पर्यत अर्ज सादर करावे. असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

Next Post

तापीत उडी घेत टेंभेतील तरूणाची आत्महत्या, मृतदेह आढळला

Next Post
तापीत उडी घेत टेंभेतील तरूणाची आत्महत्या, मृतदेह आढळला

तापीत उडी घेत टेंभेतील तरूणाची आत्महत्या, मृतदेह आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add