Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

team by team
November 22, 2022
in राज्य
0
शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

नंदुरबार  l

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनीसाठी वसतीगृह प्रवेशासाठी 30 नोव्हेंबर,2022 पर्यंत मुदतवाढ दिली असून ज्या विद्यार्थींनीनी  अद्याप वसतीगृह प्रवेश घेतला नसेल अशा विद्यार्थिंनीनी प्रवेशासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहपाल सुषमा मोरे  यांनी केले आहे.

वसतिगृहात प्रवेश गुणवत्तेनुसार देण्यात येत असून  प्रवेशित मुलींना मोफत निवास, भोजन, नाश्ता, स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता, सहल खर्च, तसेच दरमहा 600 रुपये निर्वाह भत्ता देण्यात येईल. प्रवेश अर्ज मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे मोफत उपलब्ध असून अधिक माहितीसाठी (9527505895) वर संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार शहर पोलीस ठाण्याची पुन्हा दमदार कामगिरी, सात लाखाच्या ११ मोटारसायकली केल्या हस्तगत,आंतरराज्य टोळी जेरबंद

Next Post

कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी अर्ज सादर करावे

Next Post
कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी अर्ज सादर करावे

कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी अर्ज सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add