Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काटवनपाडा येथे वनविभागाने केले सागवानी लाकूड जप्त

team by team
November 17, 2022
in क्राईम
0
काटवनपाडा येथे वनविभागाने केले सागवानी लाकूड जप्त
नवापूर | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील काटवनपाडा  येथे मकीच्या भुशाखाली  लपविण्यात आलेले ३० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड वनविभागाने जप्त  केले आहे.
आज दि.१७ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक व नवापूर वनक्षेत्र स्टाफसह शासकीय वाहनाने काटवनपाडा येथे जाऊन रस्त्या लगतच्या महसूल क्षेत्रात फिरून पाहणी केली असता
मकीच्या भुश्याखाली लपवलेले साग चौपाट मिळून आले. साग चौपाट नग जप्त करून विक्री आगार नवापूर येथे आणून पावतीने जमा करण्यात आले आहे. जप्त माल साग चौपाट नग ०७ घन मीटर ०.३१० असून त्याची बाजार भावानुसार अंदाजित किंमत २० ते ३० हजार एवढी आहे.
सदर कारवाई वनसंरक्षक दि.वा.पगार, सहाय्यक वनसंरक्षक कृष्णा भवर, धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, वनपाल भिवाजी दराडे, ए. एम. शेख, सुनीता पाटील, वनरक्षक कल्पेश अहिरे, संतोष गायकवाड, कमलेश वसावे, अनिल वळवी, अमोल गावित, गिरीश वळवी, उदयसिंग पाडवी, दीपाली पाटील, पिंकी बडगुजर, संगीता खैरनार, वाहन चालक दिलीप गुरव यांच्या पथकाने केली.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे एक लाखाची दारुसह ५ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

अक्कलकुवा येथे हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add