Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला समर्थन करण्यासाठी नवापूर शहरातून काँग्रेसच्या वतीने बाईक रॅली

team by team
November 17, 2022
in राजकीय
0
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला समर्थन करण्यासाठी नवापूर शहरातून काँग्रेसच्या वतीने बाईक रॅली
नवापूर l प्रतिनिधी
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला समर्थन करण्यासाठी नवापूर शहरातून काँग्रेसच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली.
 भारतीय राष्ट्रीय युवक कॉग्रेस तर्फे भारत जोडो यात्रेनिमित्त जनजागृती व समर्थन बाईक रँलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीचा शुभारंभ नवापूर शहरातील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथुन आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.बाईक रॅली साईमंदीर रोड,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन बाईक रॅली  लाईट बाजार ,महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन  शितल सोसायटी,शिवाजी रोड,राम मंदीर गल्ली,सरदार चौक,बसस्थानक परिसर फिरुन बाईक रँलीचा समारोपन कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे करण्यात आले.बाईक रॅली मध्ये नफरत छोडो भारत जोडो,मिले कदम जुडे वतन अशा घोषना रॅलीत देण्यात आल्या.
यावेळी माजी जि.प अध्यक्ष रजनी नाईक,माजी जि.प. सदस्य अजित नाईक,पं.स सभापती बबीता गावीत,नगराध्यक्ष हेमलता पाटील,तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत,डॉ नचिकेत नाईक,शहर अध्यक्ष सोहेल बलेसरीया,गटनेता आशिष मावची,नगरसेवक आरीफ बलेसरीया,हारुन खाटीक,नगरसेनिका बबीता वसावे,मंगला सैन,माजी उपनगराध्यक्ष फारुक शहा,माजी नगरसेवक अजय पाटील,उमराण ग्रामविकास संस्था सचिव दिपक वसावे,सुभाष कुंभार,विधानसभा क्षेञ अध्यक्ष पराग नाईक,युवक जिल्हा सरचिटणीस देवा कोकणी,तालुका युवक उपाध्यक्ष अश्विन वसावे,सिमोन गावीत ,सुरज गावीत,शरद मावची,नरेंद्र गावीत,योगेश मावची,फैजल शेख,युवक जिल्हा उपाध्यक्ष रोशन गावीत आदी उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार शिरीषकुमार नाईक यांनी भारत जोडो याञे संदर्भात मार्गदर्शन केले ते म्हणाले की राहुल गांधीच्या भारत छोडो यात्रेला समर्थन करण्यासाठी नवापूर शहरातून काँग्रेस पक्षातर्फे बाईक रॅली करण्यात आली याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेस पक्षाच्या सूचनेनुसार आम्ही शहरात व खेडोपाडी या यात्रेच्या समर्थनार्थ रेली काढली आहे. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यात्रे संदर्भात लोकांमध्ये जाऊन त्याची माहिती देऊन जनजागृती केली पाहिजे. नवापूर तालुक्यातील लोकांनी भारत छोडोला समर्थन दिले आहे.यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे,सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक अशोक मोकळ यांनी चोख बदोबस्त ठेवला होता.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवारातर्फे निझर येथे भव्य प्रदर्शन देखावा

Next Post

२४ दिवसांनंतर कवटीचा झाला उलगडा, कुजलेले प्रेत सापडले

Next Post
२४ दिवसांनंतर कवटीचा झाला उलगडा, कुजलेले प्रेत सापडले

२४ दिवसांनंतर कवटीचा झाला उलगडा, कुजलेले प्रेत सापडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add