Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फायनान्स कंपनी कडून होणाऱ्या गैरवसुली ला आळा घालावा : भील प्रदेश ब्रिगेडतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

team by team
November 16, 2022
in क्राईम
0
फायनान्स कंपनी कडून होणाऱ्या गैरवसुली ला आळा घालावा : भील प्रदेश ब्रिगेडतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात महिला बचत गटांना सक्षमीकरण करण्यासाठी होणाऱ्या गैरवसुलीला आढावा घालावा. या मागणीसाठी भील प्रदेश ब्रिगेड मार्फत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले.
  या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हात महिला बचत गटाना महिला सक्षमीकरन करण्यासाठी शासन व बँका विविध योजना राबवतात , फायनान्स कंपन्या आदिवासी महिला बचत गटांना कर्ज फेड केले तरीही नविन हप्ता वसुली करत आहेत , महिला बचत गटांना धमकी देतात व अपमानित करत आहेत. तरी नंदुरबार जिल्हात फायनान्स लि . कंपन्याना नंदुरबार जिल्हातून तडीपार करण्यात याव्यात व कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात बेरोजगारी मुळे महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली खाजगी मायक्रो फायनान्स कंपनी भारत फायनान्स कंपनी . नम्रता फायनान्स कंपनी  यांच्या सारख्या अनेक अशा कंपन्या नंदुरबार जिल्हात गुंड प्रवृत्तीच्या पुनर्प्राप्ती एजेंट ( वसूली धारक ) बेकायदेशीररित्या  आदिवासी व दलित महिलांना पुरुषांना आपला बळाचा वापर करून कर्जधारकांच्या घरात घुसून  कुटुंबातील सदस्यांना तसेच कर्जधारकाला शिवीगाळ करून दहशत निर्माण करतात.
कर्ज वसूलीखाली महिलांना अश्लील भाषेत व आदिवासी दलित समाजाला  जाती वाचक शिवीगाळ करून धमकी देतात म्हणून या फायनान्स कंपन्यांना नंदुरबार जिल्ह्यातून तडीपार करण्यात येऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भिल प्रदेश बिग्रेड तर्फे देण्यात आला आहे .सदर मागणीचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले .यावेळी भिल प्रदेश ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित तडवी ,महाराष्ट्र प्रभारी कांतीलाल , जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी, बंटी नेतलेकर तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नाफेडतर्फे कडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु

Next Post

जनजाती गौरव दिनानिमित्त आदिवासी विकास विभागातर्फे रॅली

Next Post
जनजाती गौरव दिनानिमित्त आदिवासी विकास विभागातर्फे रॅली

जनजाती गौरव दिनानिमित्त आदिवासी विकास विभागातर्फे रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add