Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाफेडतर्फे कडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु

team by team
November 16, 2022
in राज्य
0
नाफेडतर्फे कडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु
नंदुरबार l प्रतिनिधी
खरीप हंगाम 2022-2023 मध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्यावतीने मुग, उडिद, सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरु असून शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस.बी.सोनवणे यांनी केले आहे.
मुग पिकासाठी 7 हजार 755, उडीद साठी 6 हजार 600 तर सोयाबीन साठी 4 हजार 300  दर प्रति क्विंटल असेल शेतकऱ्यांनी पुढील ठिकाणी नोंदणी करता येईल. धुळे तालुका खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लि.धुळे (99578 33707 ), शिरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री सोसायटी लि.शिरपूर जि.धुळे ( 94221 23929),शिंदखेडा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे (92844 29877 ), शेतकरी सहकारी संघ साक्री जि.धुळे (94218 85866) शेतकरी सहकारी संघ लि.नंदुरबार (97632 86860), शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.शहादा जि.नंदुरबार (77220 14465 )  वर संपर्क साधावा.
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडून 10 नोव्हेंबर 2022 ते  7 फेब्रुवारी 2023 या कालावधी पर्यंत कडधान्याची खरेदी  करण्यात येईल. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी  खरीप हंगाम 2022-2023 मधील ऑनलाईन पीकपेरा नमूद असलेला सातबारा उताऱ्यांची  मूळ प्रत, आधार कार्ड, बॅक खाते बुक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहितीची नोंदणी वरील ठिकाणी नोंदवावी. शेतकऱ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएसएसद्वारे शेतमाल घेवून येण्याचा दिनांक कळविण्यात येईल. असे जिल्हा पणन अधिकारी यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विद्यार्थ्यांना आवाहन

Next Post

फायनान्स कंपनी कडून होणाऱ्या गैरवसुली ला आळा घालावा : भील प्रदेश ब्रिगेडतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add