Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रतापपूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेश इंद्रजीत यांची बिनविरोध निवड

team by team
November 14, 2022
in राजकीय
0
प्रतापपूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेश इंद्रजीत यांची बिनविरोध निवड
चिनोदा.ता.तळोदा  |  वार्ताहर
चिनोदा : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेश झगडू इंद्रजित यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
       प्रतापपूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उपसरपंच निवडीसाठी आज नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. या सभेच्या निरीक्षक म्हणून यु.एन.भावसार हे होते. तर लोकनियुक्त सरपंच कमलबाई दिवाण पावरा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. निवडणूक कामे ग्रामसेवक पी.जी.माळी हे यांनी काम पाहिले.
यावेळी उपसरपंचपदासाठी सुरेश इंद्रजीत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी तनुजा संजय मराठे, राजेंद्र भिमसिंग राजपूत, राकेश रामा पावरा, पन्नालाल विजयसिंग पावरा, बहादुर काळूसिंग ठाकरे, सुखीबाई अनिल पावरा, सुरेखा चंद्रकांत शिंदे, सुरेखा दिलीप भदाणे, लताबाई दिलीप वसावे, रीना सुभाष वसावे आदी उपस्थित होते. यावेळी साहेबराव चव्हाण, संजय मराठे, पंकज पावरा, हंबीरराव चव्हाण, सुरतसिंग गिरासे, प्रेमसिंग राजपूत आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

मोरवड येथे उपसरपंच पदी ज्योतीबाई रंजीत चौधरी यांची निवड

Next Post

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ९ वा वार्षिक क्रीडा समारोह उत्साहात

Next Post
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ९ वा वार्षिक क्रीडा समारोह उत्साहात

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ९ वा वार्षिक क्रीडा समारोह उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add