Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ९ वा वार्षिक क्रीडा समारोह उत्साहात

team by team
November 14, 2022
in शैक्षणिक
0
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ९ वा वार्षिक क्रीडा समारोह उत्साहात
नंदुरबार l प्रतिनिधी
 जिल्ह्यातील आधुनिक शिक्षणात अग्रेसर असलेली पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच ९वा वार्षिक क्रीडा समारोह मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मोना मित्तल लाभले होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेचे प्राचार्य मुकुंद इंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत सोहळा शाळेच्या मैदानावर पार पडला. क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम विद्यालयाच्या क्रीडा पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मोना मित्तल व विद्यालयाचे प्राचार्य  मुकुंद इंगळे यांनी मशाल पेटवून केले. यावेळी शालेय गीत विशिष्ट शैलीत सादर
करण्यात आले.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी मास पीटीच्या कवायती सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. विद्यालयातील विद्यार्थींनींनी नृत्यावर थिरकत आपल्यातील सुप्त कला गुणांचे सादरीकरण केले.यामध्ये वर्ग पाच ते दहाच्या विविध विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता .संपूर्णखेळ खेळून झाल्यांनतर शाळेच्या क्रीडांगनावर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला यामध्ये सर्व विजयी विद्यार्थ्यांना प्रशस्ती प्रमाणपत्र व सुवर्ण कास्य व
रौप्य असे तीन प्रकारचे पदक प्रमुख पाहुणे यांच्याद्वारे वितरित करण्यात आले.
यावेळी मोना मित्तल यांनी सांगितले की,  उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी पालकांसाठी देखील विविध खेळाचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने महिला पालकांसाठी रस्सीखेच तर पुरुष वर्गासाठी लिंबू-चमचा हे सकृत दर्शनी मोठया उत्साहात पार पाडले. प्रत्येकी खेळ प्रकारातून पालक विजेत्यांना प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी प्राचार्य मुकुंद इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत विजेता संघ घोषित केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचा विद्यार्थी दिग्नाग पगारे व शिवानी कडवे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शाळेचे क्रीडा शिक्षक अमोल पगारे यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी शाळेचे प्रशासकीय अधिकारी शरद जाधव, क्रीडा शिक्षक कैलास भांडारकर, शाळा समन्वयक किरण पाटील, नागेश सूर्यवंशी, गोपाळ बडगुजर व शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रतापपूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेश इंद्रजीत यांची बिनविरोध निवड

Next Post

लायन्स परिवारातर्फे अमेरिकेस जायची संधी

Next Post
लायन्स परिवारातर्फे अमेरिकेस जायची संधी

लायन्स परिवारातर्फे अमेरिकेस जायची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add