Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आंदोलन केल्याप्रकरणी ४० जणांविरोधात गुन्हा दाखल

team by team
November 13, 2022
in क्राईम
0
तळोदा ते नंदुरबार रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन राज्याच्या नागरीकांचे  रास्ता रोको आंदोलन
नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार ते तळोदा रस्ता दुरुस्तीसाठी गैर कायद्याची मंडळी जमवून विना परवानगी आंदोलन केल्याप्रकरणी ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार ते तळोदा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ता दुरुस्तीसाठी गैर कायद्याची मंडळी जमवून विना परवानगीने व महाराष्ट्र हद्दीत रास्ता रोको आंदोलन करुन वाहतूकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दिलीप रघुनाथ पाटील, अधिकार भटा पाटील, आंबालाल तुकाराम पटेल, शांतू मोत्या पाडवी, सुरेश जम्मू पाडवी, उद्धव तुमडू पटेल, दगडू नारायण चौधरी, राकेश पाटील,

 

 

 

प्रदिप नाना पाटील, दीपक भरत पाटील, खंडू वसंत पाटील, खंडू इमा पाडवी, नितीन सजन पाटील, जगदिश रविंद्र भोई, भरत रोहिदास चौधरी, संदिप पाडवी, शरद राजपूत, अश्विनभाई पटेल व सुभाष पटेल यांच्यासह २० अनोळखी इसमांविरोधात नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम १४१, १४३, १४५, ३४१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात घरफोडी ; पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास

Next Post

रांझणी शेत शिवारातून जलपरी मोटार लंपास

Next Post
दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण

रांझणी शेत शिवारातून जलपरी मोटार लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add