Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे दोन लाखाचा गुटखा जप्त

team by team
November 9, 2022
in क्राईम
0
दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण
तळोदा  । प्रतिनिधी
शहराबाहेरील रस्त्यावर  गुटख्याला महाराष्ट्रात बंदी असतांनाही विक्री  करण्याच्या दृष्टीने वाहतूक  केला जात असताना तळोदा पोलिसांनी 1 लाख 87 हजार 410 रुपये किमतीचा गुटखा व  अ‍ॅपेरिक्षा रिक्षासह 2 लाख 87 हजार 410 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
तळोदा गावाबाहेरील रस्त्यावर गायत्री वॉटर फिल्टरजवळ अन्सारी शब्बीर अहमद मोहम्मद तैय्यब (वय 41, रा.हाफीज सिद्दिकीनगर धुळे) हा दि.7 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास आपल्या ताब्यातील अ‍ॅपेरिक्षा (क्र.एम.एच.15 ईजी 748) मध्ये यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत विमल गुटखा, पान मसाला, तंबाखूची अवैधरित्या विक्री करण्याचा उद्देशाने चोरटी वाहतूक करताना आढळून आला.
सदर मुद्देमाल हा मानवी आरोग्यास हानीकारक असल्याचे माहित असताना कब्जात बाळगताना मिळून आला. म्हणून तळोदा पोलीसात भादंवि कलम 328, 188, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमाजवळ दोन खाकी रंगाच्या गोणीत 77 हजार 792 रुपये किमतीचे 416 विमल पान मसाला, 27 हजार 456 रुपये किमतीचे प्लास्टिक पोत्यात 208 पाऊच, तानसेन प्लेवड पान मसाला प्रत्येकी किंमत 2000 रूपयेप्रमाणे 35 पाऊच एकुण किंमत 7000 रूपये, हिरा पान मसाला किंमत 120 रूपये प्रमाणे 60 पाऊच एकुण किंमत 7200 रूपये,
महा रॉयल तंबाखू किंमत 30 रुपये प्रमाणे 60 पाऊच एकुण किंमत 1800 रूपये, विमल पान मसाला प्रत्येकी किंमत 120 रूपये प्रमाणे 52 पाऊच किंमत 6240 रुपये, व्ही वन प्रत्येकी किंमत 22 रुपये 220 पाऊच किंमत 4840 रुपये, प्रिमीयम एक्स एल 01 जाफरानी जर्दा 30 रुपये प्रमाणे 208 पाऊच एकुण किंमत 6240 रुपये, प्रिमियम जर्दा किंमत 50 रुपये प्रमाणे 37 पाऊच एकुण किंमत 1850 रुपये, व्ही-1 तंबाखू 33 रूपये प्रमाणे 416 पाऊच एकुण किंमत 3432 रुपये, विमल पान मसाला प्रत्येकी किंमत 198 रुपये प्रमाणे 220 पाऊच एकुण किंमत 43 हजार 560 रूपये, सोबत अ‍ॅपेरिक्षा किंमत 1 लाख रुपये असा एकूण 2 लाख 87 हजार 410 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनवणे यांच्या आदेशानुसार पोहेकॉ सुधीर गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला. पिंटु अहिरे, तपास अधिकारी सपोनि अविनाश केदार हे मदत करत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी हितेशी परदेशीची निवड

Next Post

राजकीय प्रवाहामध्ये ख्रिस्ती समाज नगण्यच : अनिल भोसले

Next Post
राजकीय प्रवाहामध्ये ख्रिस्ती समाज नगण्यच : अनिल भोसले

राजकीय प्रवाहामध्ये ख्रिस्ती समाज नगण्यच : अनिल भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add