Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत १६ पोलीस स्पर्धकांची निवड

team by team
November 5, 2022
in राज्य
0
तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत १६ पोलीस स्पर्धकांची निवड

नंदुरबार  l प्रतिनिधी

येथील जिल्हा क्रीडा संकुलात ३३ व्या नाशिक परिक्षेत्रीय तायक्वांदो पोलीस क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी १६ पोलीस स्पर्धकांची निवड करण्यात आली. हा संघ राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. सदर स्पर्धा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर पोलीस क्रीडा प्रमुख म्हणून योगेश सोनवणे यांनी काम पाहिले.

 

 

या स्पर्धेत नंदुरबार, धुळे, जळगांव, अहमदनगर, नाशिक (ग्रामीण), नाशिक शहर असे एकुण ६ संघ  सहभागी झाले होते. स्पर्धेत पुरुष गटात ५४ किलो वजन गटात योगेश महादू भिल (जलगांव, प्रथम), ५८ किलो वजन गटात संदीप विठ्ठल पाटील (जळगांव, प्रथम), सचिन सुभाष गवळी (जळगांव, द्वितीय), ६३ किलो वजन गटात देविदास वासुदेव चिमणकर (जळगांव, प्रथम), प्रणय सुरेश पवार (जळगांव, द्वितीय), ६८ किलो वजन गटात विक्रम विजय पाटील (जळगांव, प्रथम),

 

 

 

 

भुषण सुशिल जळगांव (जळगांव, द्वितीय), ७४ किलो वजन गटात जयेश यशवंत रावमोरे (प्रथम), सुनिल बाबुराव मोरे (द्वितीय), ८० किलो वजन गटात पंकज रामचंद्र शिंदे (प्रथम), अभिजीत तानाजी पोटींदे (नाशिक ग्रामीण, द्वितीय), ८७ किलो वजन गटात तुषार विश्‍वास पाटील (प्रथम), कमलेश भगवान पाटील (तृतीय), ८७ किलो वरील गटात जितेंद्र संतोष सोनवणे (प्रथम), सागर सोनवणे (द्वितीय) तसेच महिला गटात ४६ किलो वजन गटात प्रियंका निजवे (अहमदनगर, प्रथम), शितल लोखंडे (नाशिक, द्वितीय), ४९ किलो वजन गटात निंबा रामा वाघमोडे (नंदुरबार, प्रथम), ५३ किलो वजन गटात अंकीता पोटोळे (अहमदनगर, प्रथम), ५७ किलो वजन गटात कोमल बापू पवार (नंदुरबार, प्रथम), ६२ िकलो वजन गटात सोनिया राजेंद्र चौधरी (प्रथम), ६७ किलो वजन गटात शामल जोशी (नाशिक शहर, प्रथम), ७३ किलो वजन गटात मयुरी गांगुर्डे (नाशिक शहर, प्रथम), ७३ किलो वरील वजन गटात कोमल सुरेश शिंदे (अहमदनगर, प्रथम) या खेळाडूंनी यश मिळविले. पंच म्हणून नंदुरबार जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव जावेद बागवान, सैय्यद शाहीद, सुफीयान काझी, सैय्यद यामीन, साहील शेख यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

मराठी रंगभूमी दिनानिमित्त नंदुरबारला नटराज पूजन

Next Post

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण

Next Post
दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add