Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तीन दुचाकी लंपास, वेगवेगळे गुन्हे दाखल

team by team
November 4, 2022
in क्राईम
0
तीन दुचाकी लंपास, वेगवेगळे गुन्हे दाखल

नंदुरबार   l

शहरातील शिक्षक कॉलनी येथून एक व नवापूर तालुक्यातील खांडबारा येथून दोन अशा तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील गुंजन सतिष क्षिरसागर यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ डीवाय ८८२७) जिजामाता कॉलेजमागील शिक्षक कॉलनीतून त्यांच्या घराच्या अंगणातून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत गुंजन क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोहेकॉ.दिलीप सुर्यवंशी करीत आहेत. तसेच नंदुरबार तालुक्यातील शितलपाडा येथील विष्णू अंताराम बागुल यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ टी ४५७३) नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातील मेन बाजार गल्लीतून चोरट्याने चोरुन नेली. तर नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील कासीम सलीम खाटीक यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एई ३१३०) खांडबारा येथील त्यांच्या घरासमोरील अंगणातून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत विसरवाडी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोना.प्रशांत पाटील व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

वाहनाची दुचाकीला धडक; तिघे जखमी

Next Post
एस.टी.बसची चारचाकरी वाहनास धडक; सहा जण जखमी

वाहनाची दुचाकीला धडक; तिघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add