Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे संत नामदेव महाराज जयंती साजरी

team by team
November 4, 2022
in सामाजिक
0
नंदुरबार येथे संत नामदेव महाराज जयंती साजरी

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार शहर शिंपी समाज व श्री.संत शिरोमणी नामदेव  महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती उत्सव जेष्ठ नागरीक सभागृहात  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.

नामदेव महाराज यांच्या जयंती सोहळ्या निमित्त जेष्ठ साहित्यीक व प्रसिद्ध व्याख्याते डॉ.श्री.विश्वासराव पाटील यांचे सागराएवढे संत नामदेव हे व्याख्यान ठेवण्यात आले.यावेळी त्यांनी संत नामदेव महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाशझोत टाकत प्रत्येक समाजासाठी नामदेव महाराजानी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष सुभाषशेठ सावळे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यीक डॉ.पीतांबर सरोदे, ऍड.गोविंदपाटील , श्री.गंगरानी ,जिल्हाध्यक्ष सोमनाथ शिंपी,जिल्हा संघटक विजय सावळे ,महिला जिल्हाध्यक्षा सरिता भामरे,शहराध्यक्षा रंजना शिंपी,तालुकाध्यक्ष मुरलीधर शिंपी उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळवंत निकुंभ यांनी केले.

तर प्रमुख वक्त्यांचा परिचय विजय देवरे यांनी तरसूत्र संचालन प्रदीप शिंपी यांनी केले .आभार प्रदर्शन योगेश शिंपी यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीसाठी दत्तात्रय शिंपी,लोटन बाविस्कर ,राजेंद्र जगताप,योगेश खैरनार,मोहन भामरे,दिनेश पवार अनिल शिंपी,प्रसन्न शिंपी,रवी जगताप आदींनी परिश्रम घेतले. यावेळी समाजातील बंधू  भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

एम.आई.एम जिल्हा कार्याध्यक्षपदी सैय्यद फरहत हुसैन यांची नियुक्ती

Next Post

बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर : उपमुख्यमंत्री यांचे श्री विठ्ठलचरणी साकडे,उत्तमराव साळुंखे, कलावती साळुंखे ठरले मानाचे वारकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add