Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस.टी.बसची चारचाकरी वाहनास धडक; सहा जण जखमी

team by team
November 2, 2022
in क्राईम
0
एस.टी.बसची चारचाकरी वाहनास धडक; सहा जण जखमी

नंदुरबार   l

नंदुरबार ते निजामपूर रस्त्यावर नांदरखेडा फाट्याजवळ एस.टी.बसने चारचाकी वाहनास धडक दिल्याने सहा जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एस.टी.बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वसीम शेख मुख्तार हा त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन घेवून नंदुरबार ते निजामपूर रस्त्याने जात होते. यावेळी एस.टी.बस चालकाने त्याच्या ताब्यातील एस.टी. (क्र.एम.एच.१४ बीटी १८६४) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात एस.टी.बस चालवून नांदरखेडा फाट्याजवळ एका हॉटेलजवळ चारचाकी वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला.

घडलेल्या अपघातात चारचाकी वाहनातील चालक वसीम शेख मुख्तार, रविंद्र शांताराम मोरे, बादल राजू मोरे, अनिल गेंदा पवार, भिकन रामदास नेरकर व युवराज संजय अहिरे यांना दुखापत झाली. अपघातानंतर एस.टी.बसचालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत वसीम शेख मुख्तार यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात एस.टी. बस चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.विनायक सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जि. प.च्या 495 रिक्त जागांसाठी नूतन अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद

Next Post

ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत मिळणार

Next Post
पालिकेचा नूतन वास्तूचे २९ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, जीटीपी कॉलेजवर शिंदे गटाची जाहीर सभा

ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add