Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

49 वी महाराष्ट्र राज्य ज्युदो स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचा संघ तयार

team by team
October 28, 2022
in शैक्षणिक
0
49 वी महाराष्ट्र राज्य ज्युदो स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचा  संघ तयार
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या वतीने 22 ऑक्टोंबर रोजी एस.ए.मिशन स्कुल जिमखाना येथे नंदुरबार जिल्हा ज्युदो संघ निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले होते.सदर निवड चाचणी मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विविध शाळेतील खेळाडू मुला मुलींनी उस्पूर्त रित्या सहभाग घेतला.
 धुळे येथे होणाऱ्या दिनांक 4 ते 6 नोहेंबर रोजी 49 वी महाराष्ट्र राज्य सबज्युनियर्स आणि कॅडेट ज्युदो स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेसाठी  नंदुरबार जिल्ह्यातील ज्युदो खेळाडूं मुला मुलींचा संघ रवाना होणार आहे.
सदर विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरी बद्दल व पुढील ज्युदो स्पर्धेसाठी हिरा उद्योग ग्रुप चे युवा नेते प्रथमेश शिरिष चौधरी एस. ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलचे पर्यवेक्षक सबस्टिन जयकर, क्रीडा शिक्षक आशिष वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी ,वेंडर पूजा जाधव, उषा राजपूत, नंदुरबार जिल्हा ज्युदो असोसिएशन चे सचिव संतोष मराठे, अध्यक्ष गणेश मराठे आदी उपस्थित होते.यावेळी एस ए.मिशन ट्रस्ट चे  चेअरमन रेव्ह.जयसिंग पठारे, कार्यकारी संचालक डॉ.राजेश वळवी, मुख्याध्यापिका नुतनवर्षा वळवी यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करा
Previous Post

दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक : परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर

Next Post

नंदुरबार व शहाद्यात दोघा महिलांच्या पर्समधून दागिने व रोकड लंपास

Next Post
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

नंदुरबार व शहाद्यात दोघा महिलांच्या पर्समधून दागिने व रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add