Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर पोलीस प्रशासने गरजूंची दिवाळी केली आनंददायी

team by team
October 25, 2022
in सामाजिक
0
नवापूर पोलीस प्रशासने गरजूंची दिवाळी केली आनंददायी
नवापूर l प्रतिनिधी
गरजूंची दिवाळी आनंददायी होण्यासाठी येथील पोलीस प्रशासनातर्फे गोरगरीबाना फराळ वाटप करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या संकल्पनेतून नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील, नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्या विशेष सहकार्यातून नवापूर शहरातील गोरगरीब ब कुटुंबातील नागरिकांसोबत दिवाळी साजरी करत पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या मनातील पोलिसांसोबत ची भीती दूर करत एक मैत्रीचा गोडवा निर्माण केला.
नवापूर शहरातील सामान्य नागरिकांच्या वसाहतीत स्वतः जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी  पो हे का निजाम पाडवी,पंकज सुर्यवंशी,दिनेश वसुले,विकी वाघ,नामदेव राठोड,रणजीत महाले,प्रशात खैरणार,किशोर वळवी यांनी दिवाळीच फराळप्रदान करत उत्सवात गोडवा निर्माण केला.पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

आनंदाची शिधा या योजनेने केली गरिबांची थट्टा : आ.आमश्या पाडवी

Next Post

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत विरुद्ध पार्टीच्या उमेदवारासोबत फिरतो या कारणावरुन एकास मारहाण , सहा जणांविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add