Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आनंदाचा शिधा: दिवाळी किट वाटपाचा शुभारंभ

team by team
October 22, 2022
in राजकीय
0
आनंदाचा शिधा: दिवाळी किट वाटपाचा शुभारंभ

नंदूरबार l प्रतिनिधी

दिवाळीनिमित्त अन्न व नागरी पुरवठा मार्फत वितरित करावयाचे दिवाळी किट नंदुरबार तालुक्यास प्राप्त झालेले असून आज 22 ऑक्टोंबर रोजी पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबार तालुक्यातील वितरणात सुरुवात करण्यात आली.

यावेळी खा. डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, माजी सभापती प्रकाश गावित, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती राजश्री गावित, तहसीलदार भाऊसाहेब थोरात ,नायब तहसीलदार रमेश वळवी, पुरवठा निरीक्षक श्रीमती चौरे लिपिक सनांन्से आदी उपस्थित होते.

या योजनेचा शुभारंभ धानोरा गावातून करण्यात आला,त्यानंतर पिंपळोद, लोय, नटावद, कोठली, निंबोणी,फुलसरे, करणखेडा, सुंदरदे या गावांतील पात्र शिधापत्रिकाधारक यांना प्रतिनिधीक स्वरूपात आनंदाचा शिधा वितरीत करण्यात आले.

प्रत्येक गावात साधारण ते २९ ते ३० लाभार्थ्यांना दिवाळी किट वाटप करण्यात आली.सदर दिवाळी किटमध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर तेल अशा चार वस्तू असून त्यांची किंमत १०० रुपये आहे .

अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.लवकरात लवकर सर्व गावांमध्ये सर्व कुटुंबांना दिवाळीचा शिधा वितरीत करण्यासाठी पुरवठा विभाग मेहनत घेत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

हजारो भाविक अस्तंबा यात्रेसाठी झाले रवाना

Next Post

पोलीस अधीक्षकांची दिवाळी भेट : जिल्हयातील ३९ अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

Next Post
पोलीस अधीक्षकांची दिवाळी भेट : जिल्हयातील ३९ अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

पोलीस अधीक्षकांची दिवाळी भेट : जिल्हयातील ३९ अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add