Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथे समाजकल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या निवडीबद्दल केला मोठा जल्लोष

team by team
October 21, 2022
in राजकीय
0
अक्कलकुवा येथे समाजकल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या निवडीबद्दल केला मोठा जल्लोष
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापतीपदी रायसिंगपूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य शंकर आमश्या पाडवी यांची निवड झाल्याने आज अक्कलकुवा शहरात मोठा जल्लोष करण्यात आला.
      नंदुरबार जिल्हा परिषदेच्या  सभापती निवडी साठी आज नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात विशेष सभा संपन्न झाली.यात अक्कलकुवा तालुक्यातील रायसिंगपूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य व विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांचे सुपुत्र शंकर पाडवी यांची आज समाज कल्याण सभापती पदी बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर अक्कलकुवा  शहरात शंकर पाडवी यांचे आगमन झाले.यावेळी  फाट्याजवळ त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. बँडच्या तालावर शेकडो कार्यकर्त्यांनी बेधुंद होत वाजत गाजत नाचत फटाक्यांच्या आतिषबाजीत वाहनातून भव्य मिरवणूक काढली.
यावेळी विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. आमलीबारी फाट्यापासून निघालेली मिरवणुकीची सांगता कालिका देवीच्या मंदिराजवळ करण्यात आली तेथून नवनिर्वाचित सभापती शंकर पाडवी हे आपले मुळगाव कोयलीविहीर कडे रवाना झाले.
बातमी शेअर करा
Previous Post

शासनाच्या राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथमच जिल्हा संघ सहभागी होणार

Next Post

जि.प.महीला बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संगिता भरत गावीत यांचे भव्य स्वागत

Next Post
जि.प.महीला बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संगिता भरत गावीत यांचे भव्य स्वागत

जि.प.महीला बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संगिता भरत गावीत यांचे भव्य स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add