Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तापी नदी पात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह

team by team
October 18, 2022
in क्राईम
0
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी पात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , प्रकाशा येथील पुलाच्या खाली एका ४० वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला. सुरेश पाटील यांनी खबर दिली. अकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास जितेंद्र इशी करत आहे.

अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मृतदेह आढळल्याने परिसरातच एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येवून मृतदेहाला बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला

बातमी शेअर करा
Previous Post

कापसाच्या शेतात गांजाची शेती, साडे तीन लाखाच्या मुद्देमालासह एकास अटक

Next Post

सर्पमित्र निलेश वाघ यांना राज्यस्तरीय द रिअल हिरो पुरस्कार प्रदान

Next Post
सर्पमित्र निलेश वाघ यांना राज्यस्तरीय द रिअल हिरो पुरस्कार प्रदान

सर्पमित्र निलेश वाघ यांना राज्यस्तरीय द रिअल हिरो पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add