Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगांव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीपैकी १५ मध्ये महिला राज

team by team
October 18, 2022
in राजकीय
0
धडगांव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीपैकी १५ मध्ये महिला राज

नंदूरबार l प्रतिनिधी

धडगांव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी  ७७.९१ टक्के मतदान झाले  होते. काल दि.१७ ऑक्टोंबर रोजी तहसिल कार्यालयात मतमोजणी झाली. यावेळी विविध पक्षांनी निवड झालेल्या ग्रामपंचायतीत दावा केला आहे.

दरम्यान धडगांव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीत महिला राज दिसून आले असून २५ पैकी १५ ग्रामपंचायतीत महिला लोकनियुक्त सरपंच निवडून आले आहे.

अक्राणी तालुक्यातील छापरी येथे रेवंती विरसिंग वळवी, वेलखेडी येथे मिनाबाई रायसिंग पवार, मोखबु. येथे रिता राकेश पाडवी, मोख खुर्दे प्रतिभा रमेश वसावे, कात्री संदिप मोहन वळवी, पालखा सविता नमा पावरा, खुंटामोडी दत्तु हाण्या वळवी, गोरंबा संगिता हिरालाल पाडवी, मोडलगांव राजा बाबल्या पटले, सुरवाणी रोहिदास राल्या पाडवी, मनखेडी बु. लक्ष्मण गुलाबसिंग पावरा,

भुजगांव अर्जुन जोरदार पावरा, राडीकलम सुशिला शंकर पावरा, अस्तंबा रे वनसिंग जालमा वळवी, चुलवड वंदना आपसिंग पावरा, खरवड सरदार खाज्या पावरा, पाडामुंड अनिता सुनिल तडवी,  सोन बु.जयश्री मगन पावरा, नंदवड सीमा गोविंद वळवी, असली सुनिता चांद्या पाडवी, खांडबारा कुवली रमेश पाडवी, चोनवाडे बु. सविता नाना पावरा, खडक्या नवलसिंग फाडश्या वळवी, तलवाई गोवाली गौतम पवारा,बोरवन पिंटू गिना पावरा हे उमेदवार लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गेम चेंजर : काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटातील या सदस्यांनी भाजपाला केले मतदान

Next Post

जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायती काँगेस तर भाजपा ६३ वर विजयाचा दावा

Next Post
जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायती काँगेस तर भाजपा ६३ वर विजयाचा दावा

जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायती काँगेस तर भाजपा ६३ वर विजयाचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add