Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगांव नगर पंचायतीच्या ३८.२३ कोटीची पाणी पुरवठा योजननेला मंजुरी

team by team
October 16, 2022
in राजकीय
0
धडगांव नगर पंचायतीच्या ३८.२३ कोटीची पाणी पुरवठा योजननेला मंजुरी
नंदुरबार । प्रतिनिधी
 महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनातंर्गत धडगांव वडफळया – रोषमाळ बु. नगर पंचायतीच्या ३८.२३ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजुरी मिळाली आहे.
 धडगांव शहराच्या महत्वाची पाणी पुरवठा प्रकल्पाला शासनाकडुन मंजुरी मिळाली असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी धडगांव-वडफळया रोषमाळ बु. नगर पंचायतीला सदरची पाणी पुरवठा मार्गी योजना लवकरात लवकर लावू असे आश्वासन दिले होते. ते आश्वासनाची पुर्ती  मुख्यमंत्री यांनी खरी ठरवली. त्या अनुषंगाने धडगांव पंचक्रोशीतील जनतेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांचे योजनेला दि. १४ ऑक्टोबर रोजी मंजुरी प्रदान केल्यान जाहिर आभार व्यक्त केले.
धडगांव शहारासाठी ३८.२३ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली असन त्यास प्रशासकीय मंजुरी सुध्दा मिळाली आहे. सदरची पाणी पुरवठा योजना हि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान या योजनातर्गत करण्यात येणार आहे. या योजनेमुळे धडगांव वासियांना शुध्द पाणी मिळणार आहे. ३८.२३ कोटीची पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, जि.प सदस्य विजयसिंग पराडके, रविंद्र पराडके, गणेश , पराडके,धडगांव वडफळया रोषमाळ बु. नगरपंचायतीचे नगरध्यक्ष धनसिंग पावरा, उपनगराध्यक्ष राजेद्र पावरा व सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका यांनी आभार मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

आनंददायी बातमी : आणि जमुना पुन्हा बागडणार

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींसाठी ७७.६८ टक्के मतदान; आज मतमोजणी

Next Post
नंदुरबार जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींसाठी ७७.६८ टक्के मतदान; आज मतमोजणी

नंदुरबार जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींसाठी ७७.६८ टक्के मतदान; आज मतमोजणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add