Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजबडीॅ गृप ग्रामपंचायत तेलखेडी, कुवरखेत,कात्रा येथे वार्ड निहाय निवडणूक यादी प्रसिध्द, १८ ऑक्टोंबर पर्यंत हरकत घेण्याची मुदत

team by team
October 15, 2022
in राजकीय
0
राजबडीॅ गृप ग्रामपंचायत तेलखेडी, कुवरखेत,कात्रा येथे वार्ड निहाय निवडणूक यादी प्रसिध्द, १८ ऑक्टोंबर पर्यंत हरकत घेण्याची मुदत

नंदूरबार l प्रतिनिधी

 

धडगाव तालुक्यातील गृप ग्रामपंचायत राजबडीॅ,
तेलखेडी, कुवरखेत,कात्रा येथे विधान सभा मतदार यादी दि 31 मे 2022 रोजीच्या आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक साठी वार्ड निहाय मतदार यादी प्रारुप प्रसिध्द 13 ऑक्टोंबर 2022 रोजी प्रसिद्ध करन्यात आली असून यादी नावे तपासून यादीत काही दुरुस्ती सुचवायची असेल तर धडगाव तहसील कार्यालयात स्वतः अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

 

तालुक्यातील राजबडीॅ येथील 1 ते 4 वार्ड निहाय यादी ग्रामपंचायत कार्यालय, तेलखेडी येथील वार्ड निहाय 1 ते 4 यादी ग्रामपंचायत कार्यालय व पाटील पाडा समाज मंदिर, कुवरखेत येथील वार्ड निहाय 1 ते 3 यादी ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद मराठी शाळा, कात्रा येथील यादी वार्ड निहाय 1 ते 3 यादी ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद मराठी शाळा खडक्या पाडा येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

सर्व मतदारांनी आपले नाव अंतिम ” अ ” सुची प्रसिध्द प्रमाणे पाडा निहाय कोणत्या वाडाॅत नाव आहे किंवा कसे हे स्वतः तपासणी करून घ्यावे.

 

 

तसेच सदर यादी मध्ये काही दुरुस्ती सुचवायची असल्यास स्वतः मतदाराने वयक्तिक अर्ज धडगाव तहसीलदार येथे आधार कार्ड सह पुरावे सह 18 ऑक्टोंबर 2022 पर्यंत हरकत दाखल करु शकतात.

 

 

 

अंतिम वार्ड निहाय मतदान यादी दि. 21 ऑक्टोंबर 2022 रोजी प्रसिद्ध होनार असुन 18 ऑक्टोंबर नंतर हरकतीचा कुठल्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही असे आवाहन ग्राम विकास अधिकारी आतिश चव्हाण यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धनगर समाज महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्षपदी शेखर कुवर यांची नियुक्ती

Next Post

धडगाव पोलीस ठाण्यातून संशयीत आरोपी फरार

Next Post
हत्याराचा धाक दाखवून सुवर्ण व्यापार्‍यास लुटणार्‍या गुन्ह्यातील एकाला गुजरात राज्यातुन अटक

धडगाव पोलीस ठाण्यातून संशयीत आरोपी फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add