Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पूर्व सूचना न देता वायर कट केल्याने 85 खेड्यांचा वीज पुरवठा खंडित

team by team
October 11, 2022
in सामाजिक
0
पूर्व सूचना न देता वायर कट केल्याने 85 खेड्यांचा वीज पुरवठा खंडित

नंदुरबार  l  प्रतिनिधी

खांडबारा ता.नवापूर येथे  रेल्वे रूळा खालून वीज वितरण कंपनीच्या केबल टाकण्यात आली होती. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने पूर्व सूचना न देता अचानक वायर कट केल्याने 85 खेड्यांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शेतकरी, वीज ग्राहकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातील 85 खेड्यांचा वीज पुरवठा काल दि.11 ऑक्टोंबर रोजी सकाळी सात वाजेपासून अचानक खंडित झाला.खांडबारा  रेल्वे रूळा खालून वीज वितरण कंपनीच्या केबल टाकण्यात आली होती. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने पूर्व सूचना न देता अचानक वायर कट केल्याने 85 खेड्यांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शेतकरी, वीज ग्राहकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांचा पिकापाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा समस्याला सामोरे जाऊ शकतो. 85 गावातील ग्रामस्थांना किती दिवस अंधारात राहावे लागते हे अधांतरीत आहे. याबाबत संबधीतांनी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.

बातमी शेअर करा
Previous Post

तोरणमाळ येथे वन्यजीव सप्ताह निमित्त जनजागृती

Next Post

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान : महाराष्ट्रात स्वच्छतेचा जागर सुरू

Next Post
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान : महाराष्ट्रात स्वच्छतेचा जागर सुरू

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान : महाराष्ट्रात स्वच्छतेचा जागर सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add