Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुचाकीच्या धडकेत मुलगा जखमी

team by team
October 10, 2022
in क्राईम
0
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

नंदुरबार  l

 

शहरातील वाघोदा शिवारातील पहेलवान नगरात दुचाकीने धडक दिल्याने १३ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना घडली.

 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील वाघोदा शिवारात पहेलवान नगरातील लहू सुरेश गवळी (वय १३) हा मुलगा खेळून घरी जात होता. यावेळी एका विना नंबरच्या दुचाकीस्वाराने त्याच्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन बेकरीजवळ लहू गवळी या मुलास धडक दिल्याने त्यात तो जखमी झाले.

 

 

 

 

अपघातानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत सुरेश गंगाराम गवळी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कल्म १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.पितांबर जगदाळे करीत आहेत

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार गरबा नाईट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

Next Post

शिंदे येथील वीज चोरी केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा

Next Post
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

शिंदे येथील वीज चोरी केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add