Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संत नरहरी सोनार युवा फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज सोनार, नंदुरबार ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहुल वडनेरे यांची नियुक्ती

team by team
August 28, 2021
in सामाजिक
0
संत नरहरी सोनार युवा फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज सोनार, नंदुरबार ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहुल वडनेरे यांची नियुक्ती

नंदुरबार l प्रतिनिधी

संत नरहरी सोनार युवा फाऊंडेशन गु्रप महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी पंकज अरविंद सोनार व नंदुरबार ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहुल बाळकृष्ण वडनेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संत नरहरी सोनार युवा फाऊंडेशन ग्रुप महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने सुवर्णकार समाजाची संस्कृती, भाषा, कला जोपासण्यासह समाजाच्या विकासासाठी कार्य केले जाते. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासह सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संत नरहरी सोनार युवा फाऊंडेशन ग्रुप महाराष्ट्र या संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी पंकज अरविंद सोनार व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी  राहुल बाळकृष्ण वडनेरे यांची नियुक्ती झाली आहे. याबाबत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्यामकांत गोकुळ दाभाडे यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. या नियुक्तीबद्दल पंकज सोनार व राहुल वडनेरे यांचे कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वंजारी सेवा संघातर्फे भगवान बाबाजयंती निमित्त अभिवादन

Next Post

लायन्स फेमिना क्लबचा आठ पुरस्कारांनी गौरव समाजकार्याचा झाला उचित गौरव

Next Post
लायन्स फेमिना क्लबचा आठ पुरस्कारांनी गौरव समाजकार्याचा झाला उचित गौरव

लायन्स फेमिना क्लबचा आठ पुरस्कारांनी गौरव समाजकार्याचा झाला उचित गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add