Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवछत्रपती स्मारकावर वेदमंत्रांनी सामूहिक दुग्धाअभिषेक- पूजन

team by team
October 8, 2022
in सामाजिक
0
शिवछत्रपती स्मारकावर वेदमंत्रांनी सामूहिक दुग्धाअभिषेक- पूजन
नंदुरबार  l
हिंदु सेवा सहाय्य समितीने गेल्या दोन वर्षापासून जुनी नगरपालिका स्थित शिवछत्रपतींचा स्मारकावर दररोज सकाळी ७:३० वाजता नित्य अभिषेक पूजन सुरू केले आहे. या सेवेला द्विवर्षपुर्ती निमित्ताने शिवछत्रपती पुतळ्याचे वेदमंत्रांचा घोषात सामूहिक अभिषेक-पूजन कार्यक्रम तिथीनुसार आश्विन मास. शु.प. एकादशी रोजी करण्यात आले.
               कार्यक्रमाची सुरुवात शिवछत्रपतींचा पूर्ण घोषणाने बालधारकरी विनायक राजपूत याने करून आकाश गावित यांनी प्रेरणामंत्राने सुरुवात केली. धर्मसेवक डॉ नरेंद्र पाटील यांनी उपक्रम सुरू करण्याचा उद्देशात सांगितले की, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अश्या महान शिवछत्रपतींचे स्मरणाने दिवसाची सुरुवात हिंदूंनी करावी, महाराजांचा पुतळ्याची नित्य सेवा व्हावी याउद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता काही शिवभक्त एकत्रित येऊन दररोज सकाळी ७:३० वाजता जुनी नगरपालिका  स्थित शिवस्मारकावर नित्य अभिषेक-पूजन करत आहोत,तरी सर्व शिवभक्तांनी अभिषेक पूजनासाठी दररोज उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे वेदमंत्रांचा जयघोषात दूधाभिषेक, सुगंधी द्रव्यांनी जलाभिषेक हरिष हराळे, मुकेश घाटे, निलेश जगताप याशिवभक्तांनी केले. माल्यार्पण संतोष जैन, चेतन राजपूत यांनी केले महाराजांची आरती ऍड देवेंद्र मराठे यांनी तर ध्येय मंत्र जितेंद्र मराठे यांनी घेतले.
कार्यक्रमाची सांगता हिंदु जनजागृती समितीचे आकाश गावित हिंदुराष्ट्राची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजू चौधरी यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त, हिंदुत्ववादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 11 पोलीस अमलदारांना पदोन्नती

Next Post

शहादा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल, तर सचिवपदी प्रा. नेत्रदीपक कुवर यांची पुनर्निवड.

Next Post
शहादा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल, तर सचिवपदी प्रा. नेत्रदीपक कुवर यांची पुनर्निवड.

शहादा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल, तर सचिवपदी प्रा. नेत्रदीपक कुवर यांची पुनर्निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add