Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एसटी बसची दुचाकीला धडक; दोघे जखमी

team by team
October 7, 2022
in क्राईम
0
एसटी बसची दुचाकीला धडक; दोघे जखमी

नंदुरबार   l

अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.

अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही येथील विशाल रमेश पाडवी व हेमंत दिवल्या वळवी हे दोघेजण दुचाकीने अक्कलकुवा ते मोलगी रस्त्याने जात होते.

यावेळी एका एसटी बस चालकाने त्याच्या ताब्यातील बस (क्र.एम.एच. ०६ ८७६८) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात बस चालवून ठाण्याविहिर गावाच्या फाट्याजवळ दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात विशाल पाडवी व हेमंत वळवी यांना दुखापत झाली.

अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत विशाल पाडवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात बस चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३७/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.अतुल गावित करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

दुकान फोडून दीड लाखाची रोकड लंपास

Next Post

17 ऑक्टोबर रोजी जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीची शक्यता, अध्यक्षपदी नेमके कोण विराजमान होणार?

Next Post
17 ऑक्टोबर रोजी जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीची शक्यता, अध्यक्षपदी नेमके कोण विराजमान होणार?

17 ऑक्टोबर रोजी जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीची शक्यता, अध्यक्षपदी नेमके कोण विराजमान होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add