Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वितरण

team by team
October 5, 2022
in शैक्षणिक
0
मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वितरण
नंदूरबार l प्रतिनिधी
भाग्यचिंतन माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
 यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी श्री. शिंदे, पंचायत समिती नंदुरबार चे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, सहा.नियोजन अधिकारी श्री.सोनार, लायन फेमिना क्लबच्या रीजनल प्रेसिडेंट डॉ.तेजल चौधरी, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट शितल चौधरी तसेच विद्या विकास मंडळ संस्थेचे सचिव मधुकर पाटील, बलदाणे येथील सरपंच श्रीमती पाटील तसेच श्रीमती रुकारी  उपस्थित होत्या.
       यावेळी मान्यवरांच्या हस्ते 14 लाभार्थी विद्यार्थीनींना सायकलचे मोफत सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी लायन फेमिना क्लब तर्फे आयोजित गांधी विचार निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांना व NMMS परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
बातमी शेअर करा
Previous Post

भास्करराव पाटील यांचा ७४ वा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post

एसटी चालक, वाहक भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

Next Post
एसटी चालक, वाहक भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

एसटी चालक, वाहक भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add