Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भास्करराव पाटील यांचा ७४ वा वाढदिवस उत्साहात साजरा

team by team
October 5, 2022
in सामाजिक
0
भास्करराव पाटील यांचा ७४ वा वाढदिवस उत्साहात साजरा
नंदूरबार l प्रतिनिधी
 काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेरचे  संस्थापक संस्थाध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांचा ७४वा वाढदिवस श्रीमती क.पु पाटील माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय प्रांगणात साजरा करण्यात आला .
 याप्रसंगी विजय भास्करराव पाटील कार्याध्यक्ष, एक्सलनसिया  डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे, मॅनेजिंग डायरेक्टर सौ.प्राजक्ता विजय बोरसे, उपाध्यक्ष चंद्रशेखर भास्करराव पाटील , संस्थेच्या सचिव भिका भाना पाटील , भालेरच्या माजी सरपंच तथा संस्थेच्या संचालिका बेबीबाई भास्करराव पाटील ,
संस्थाचालक संघटनेचे समन्वयक सदस्य एन. डी. नांद्रे पंचक्रोशीतील सर्व संस्थेचे हितचिंतक  बी के. पाटील, पी .पी. बागुल (माजी पर्यवेक्षक) प्रताप आत्माराम पाटील नानाभाऊ बाबूराव पाटील, वासुदेव आत्माराम पाटील,सुनिल गंगाराम पाटील, राहुल दगा पाटील डाॅ.श्री.व्ही.पी.बोरसे, रमेश पोपट पाटील , देविदास  हिरामण.पाटील,
सदा महाराज भिल, माधव जाधाव, हर्षल पाटील,फकिरा गंगाराम पाटील  विठोबा माळी ,राकेश माळी,  सोपानदेव चव्हाण. प्राचार्य सौ. विद्या चव्हाण , पर्यवेक्षक  ए. व्ही. कुवर सौ नलिनी नांद्रे, सौ सुमनबाई भिल, भालेर नगाव तिशी येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. दीप प्रज्वलन करून औक्षण करून केक कापण्यात आला.प्राचार्य ,पर्यवेक्षक, प्राध्यापिका प्राध्यापक शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात फिट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन, नागरिकांनी रनमध्ये सहभागी व्हावे

Next Post

मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वितरण

Next Post
मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वितरण

मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add