Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री खोडाईमाता यात्रेस येणाऱ्या भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

team by team
September 30, 2022
in Uncategorized
0
श्री खोडाईमाता यात्रेस येणाऱ्या भाविकांची मोफत आरोग्य  तपासणी

नंदुरबार   l

 

येथील लायन्स क्लब, लायन्स फेमिना क्लब ,स्मित हॉस्पिटल व नंदुरबार जिल्हा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खोडाईमाता यात्रेत येणाऱ्या भाविकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते झाले. हे शिबिर विजयादशमी पर्यंत सुरू राहणार आहे.

 

 

 

 

या प्रसंगी स्मित हॉस्पिटल प्रमुख डॉ.तेजल चौधरी,लायन्स क्लब अध्यक्ष सतीश चौधरी,लायन्स फेमिना अध्यक्षा शीतल चौधरी,डी.वाय.एस.पी.प्रधान, शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर वाहतूक निरीक्षक सुनील नंदवाळकर,पोलीस निरीक्षक भावसार आदी उपस्थित होते.

 

 

 

या शिबिरात भाविकांची मोफत मधुमेह व रक्‍तदाब तपासणी करण्‍यात येणार आहे.तसेच ज्येष्ठ  नागरिकांसाठी दर्शनस्थळी जाण्याकरता व्हील चेअर,वॉकर, प्रथमोपचार,गरज लागल्यास रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे.

 

 

 

 

भाविकांचे आरोग्य जपण्याच्या या उपक्रमाचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी कौतुक केले व शिबिरास शुभेच्छा दिल्यात.या प्रसंग डॉ.सी.डी.महाजन, डॉ.जयंत शाह,डॉ.विजय पटेल,समीर शहा,अनिल पाटील, आनंद रघुवंशी,श्रीराम दाऊदखाने,श्रीराम मोडक,शेखर कोतवाल,डॉ.प्रसाद सोनार, डॉ.प्रदीप सोनार, निलेश तवर,सुप्रीया कोतवाल,अपर्णा पाटील,कांचन मुलानी,चेतना शाह उपस्थित होते. लायन्स क्लब सचिव उध्‍दव तांबोळी फेमिना क्लब सचिव मीनल म्हसावदकर यांनी क्लब सदस्यांच्या वतीने शिबिराचे यशस्वी संयोजन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग कोरडा दुष्काळ घोषीत करावा

Next Post

मंंदार पाटीलचे राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत यश

Next Post
मंंदार पाटीलचे राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत यश

मंंदार पाटीलचे राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add