Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ स्तरीय घोषवाक्य स्पर्धा उत्साहात

team by team
September 26, 2022
in शैक्षणिक
0
राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ स्तरीय घोषवाक्य स्पर्धा उत्साहात
शहादा l प्रतिनिधी
    पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान,आणि  वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विद्यापीठ स्तरीय घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
     या घोष वाक्य स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातून  घोषवाक्य सादर करण्यात आलीत. सदर  स्पर्धेसाठी राष्ट्रभिमान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वतंत्र भारत- समर्थ भारत असे निरनिराळे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.अमर पाटील, प्रा.विजयप्रकश शर्मा, आणि प्रा. पी. एस.सूर्यवंशी हे उपस्थित होते.
सदर स्पर्धेचे  उदघाटन उपप्राचार्य  प्रा.डॉ. एम के पटेल , प्रा.डाॅ.एस.डी. सिंदखेडकर, उपप्राचार्या सौ.कल्पना पटेल यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.मृणाल जोगी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक राजेंद्र पाटील, प्रा.विहिरी अशहर,प्रा.वर्षा चौधरी प्रा.रवींद्र माळी प्रा.डी.एम. गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मंडळाचे अध्यक्ष दीपक  पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

बँक ऑफ महाराष्ट्र कडून महिला सक्षमीकरणासाठी स्वयं सहायता समूहांना २ कोटी १७ लाखांचे अर्थसहाय्य

Next Post

तंत्रनिकेतनचे प्रा. नितीन संतोष पाटील यांना पीएचडी पदवी प्राप्त

Next Post
तंत्रनिकेतनचे प्रा. नितीन संतोष पाटील यांना पीएचडी पदवी प्राप्त

तंत्रनिकेतनचे प्रा. नितीन संतोष पाटील यांना पीएचडी पदवी प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add