Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तंत्रनिकेतनचे प्रा. नितीन संतोष पाटील यांना पीएचडी पदवी प्राप्त

team by team
September 26, 2022
in शैक्षणिक
0
तंत्रनिकेतनचे प्रा. नितीन संतोष पाटील यांना पीएचडी पदवी प्राप्त
शहादा l प्रतिनिधी
     येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित जी.एम.चौधरी तंत्रनिकेतनचे प्रा. नितीन संतोष पाटील यांना सागर (मध्यप्रदेश) येथील स्वामी विवेकानंद विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे.
    पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या जी.एम. चौधरी तंत्रनिकेतनचे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंगचे प्रा. एन. एस. पाटील यांनी स्वामी विवेकानंद विद्यापीठ सागर येथे ‘नोवेल टेक्निक टू आयडेंटिफाय स्टेबल अॅण्ड रिपीटेबल इन्फॉर्मेशन युजिंग इमेज फ्यूजन’ या विषया अंतर्गत पीएचडी साठी प्रबंध सादर केला होता.
स्वामी विवेकानंद विद्यापीठाकडून त्यांना पदवी प्राप्तीचे नुकतेच पत्र प्राप्त झाले असून त्यांच्या या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष  दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील,शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्रा. मकरंद पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य बी.के. सोनी यांच्यासह विविध विद्या शाखेच्या प्राचार्यांनी अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ स्तरीय घोषवाक्य स्पर्धा उत्साहात

Next Post

नंदुरबार शहरातील डीएसके पार्किंगमधून दुचाकी लंपास

Next Post
नंदुरबार येथुन बुलेट लंपास

नंदुरबार शहरातील डीएसके पार्किंगमधून दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add