Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाळूची अवैध वाहतूक , दोघांविरोधात गुन्हा दाखल

team by team
September 24, 2022
in क्राईम
0
वाळूची अवैध वाहतूक , दोघांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार  l

तालुक्यातील आराळे गावाजवळ वाळूची अवैध वाहतूक करतांना आढळून आल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील आराळे गावाजवळ संजय पांडूरंग राजपूत (रा.बह्याणे ता.नंदुरबार) व ट्रॅक्टरवरील (क्र.एम.एच.१८ झेड ५९२७) चालक एक अनोळखी इसम हे ट्रॅक्टरमध्ये वाळूची अवैधरित्या वाहतूक करतांना आढळून आले.

पोलिस आल्याचे लक्षात आल्याने दोघेजण अंधाराचा फायदा घेवन ट्रॅक्टर सोडून पळून गेले. पोलिसांनी ५ हजार रुपये किंमतीची सव्वा ब्रास वाळू व २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर ट्रॉली असा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोना.साहेबराव सदा जाधव यांच्याफिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भिंगारदे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

बोलेरो वाहन उलटल्याने तिघे जखमी

Next Post

हलगर्जीपणाचा ठपका ठेवत तत्कालीन पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांवर निलंबनाची कारवाई

Next Post
सावधान : नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित, बाजार भरवण्यास बंदी

हलगर्जीपणाचा ठपका ठेवत तत्कालीन पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांवर निलंबनाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add