Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोलेरो वाहन उलटल्याने तिघे जखमी

team by team
September 24, 2022
in क्राईम
0
बोलेरो वाहन उलटल्याने तिघे जखमी

नंदुरबार  l

धडगाव तालुक्यातील आंबागव्हाण फाट्याजवळ बोलेरो वाहन उलटल्याने तिघांना दुखापत झाली असून याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील चुलवड येथील संतोष अर्जुन पावरा हा त्याच्या ताब्यातील बोलेरो वाहन (क्र.एम.एच.३९ एडी १३५४) धडगावकडून तळोदाकडे जात होते. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष भरधाव वेगात वाहन चालवून आंबागव्हाण फाट्याजवळील डॅमजवळ वाहन उलटल्याने अपघात घडला.

घडलेल्या अपघातात संतोष पावरा, अजय भिमसिंग पाडवी, श्रावण खेमा तडवी यांना दुखापत झाली. तसेच वाहनाचेही नुकसान झाले. याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गिरधर जाधव यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात संतोष पावरा याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.राजधर जगदाळे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोद्यातून अल्पवयीन मुलीस पळविले

Next Post

वाळूची अवैध वाहतूक , दोघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post
वाळूची अवैध वाहतूक , दोघांविरोधात गुन्हा दाखल

वाळूची अवैध वाहतूक , दोघांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add