नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज दि.१९ सप्टेंबर रोजी लागला. यात भाजपाचा वर्चस्व दिसून आले. ६९ ग्रामपंचायतीपैकी ३९ भाजपा, २५ शिवसेना (शिंदे गट), १ राष्ट्रवादी तर चार ग्रामपंचायतीवर अपक्ष लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आले आहे.
पातोंडा सरपंच-अरुणाबाई सुभाष नाईक, टोकरतलाव ग्रामपंचायत सरपंच- जयमाला गावित, वाघोदा सरपंच– यमुनाबाई गुलाब नाईक, होळ तर्फे हवेली – मनीष तुळशीराम नाईक, पिंप्री-अश्विनी युवराज बागूल, नळवे खुर्द-सरुबाई रोशन नाईक, सुंदर्दे– सुनील वामन पाडवी, पळाशी -प्रमिला जगन वळवी, -बाबडीबाई कांतीलाल ठाकरे, खोडसगाव गंगाबाई उधन ठाकरे, शिंदे– गणेश सन्या भिल, नांदर्खे- लक्ष्मण गोकुळ सूर्यवंशी, उमर्दे बुद्रुक- हेमलता पंकज पाडवी, धमडाई-विजय कायसिंग पाडवी, लहान शहादे-ममता अशोकभाई भिल,
कोळदे-मोहिनीबाई नथ्थू वळवी, भोणे-ज्योती हिरामण भिल, वासदरे-संतू मनू भिल, कोठली-महेंद्र बन्सी वळवी, इंद्रीहट्टी- चंद्रसिंग गोपा ठाकरे, चाकळे-वंदना संतोष सोनवणे, वसलाई-जालमसिंग टेडग्या वळवी, वागशेपा-मथुराबाई राकेश पाडवी, व्याहूर-दीपिका दीपक गावित, दहिंदुले खुर्द-कविता अजय पाडवी, दहिंदुले बुद्रुक-राजेंद्र देविदास वळवी, शिवपूर-शैलू रविदास वसावे, पावला-भानुमती गोविंद वळवी, वेळावद- हीना रामसिंग वळवी, राजापूर रवींद्र लालसिंग गावित, धीरजगाव-संगीता अशोक वळवी,
खामगाव-रोशनी राजेश भिल, अंबापूर-वासुदेव मकड्या गायकवाड, टोकरतलाव- जयमाला महिपाल गावित, उमज-अर्चना चुनीलाल वसावे, श्रीरामपूर-यशवंत सोमन गांगुर्डे, वडझाकण-अनिता अनेकश वसावे, अजेपूर-लिलाबाई संजीव चाैरे, जळखे- देखमुबाई किशोर गावित, मंगरुळ-कुवरसिंग प्रभूदास वळवी, गुजरभवाली-रिना गोविंद नाईक, मालपूर- सुनीता दिलीप वळवी, भांगडा-रजनी सुनील वसावे, वाघाळे- सुषमा प्रवीण पवार, लोय-सरिता भाईदास वळवी, निंबोणी-दारासिंग जेसा वळवी, निमगाव- राजकिरण विलास कोकणी, बालअम्राई-राजनंदिनी अनिल कोकणी,
बिलाडी -जतनबाई विजय वळवी, गंगापूर – निमाबाई बकाराम चाैरे, शिरवाडे – रामसिंग आसमा नाईक, रनाळे खुर्द-वासुदेव देवाजी गावित, नारायणपूर- सुनील ईश्वर नाईक, फुलसरे-महेंद्र कृष्णा नाईक, विरचक- अमृत देवचंद ठाकरे, नंदपूर- नितेश सुदाम वळवी, आर्डीतारा- कमलबाई दिलीप पाडवी, ठाणेपाडा- विशाल यशवंत पवार, नागसर- अशोक सेगा गावित, काळंबा-भरत गंगाराम कोकणी, दुधाळे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी अश्विनी सत्यप्रकाश माळसे, पाचोराबारी-प्रिया कैलास पाडवी, हरीपूर-सुरेश उत्तम भोये, आष्टे-किसन बिशा सोनवणे, धुळवद-कल्पना किसन ठाकरे, नवागाव-रोहिदास लक्ष्मण बागुल, ढेकवद-विनूबाई ताराचंद पाडवी हे विजयी झाले.








