Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमदार राजेश पाडवी तापी जिल्हा निवडणूक प्रभारी

team by team
September 19, 2022
in राजकीय
0
आमदार राजेश पाडवी तापी जिल्हा निवडणूक प्रभारी
नंदूरबार l प्रतिनिधी
    गुजरात राज्याच्या डिसेंबर 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे तापी जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी तसेच निझर मतदार संघाची जबाबदारी शहादा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी यांना देण्यात आली आहे.
    गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत शहादा तळोदा मतदार संघात आमदार राजेश पाडवी यांचे पक्ष संघटन मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे त्यांचे नियोजनबद्ध आणि संघटनात्मक कामगिरीची दखल भाजपा श्रेष्ठींनी घेत डिसेंबर 2022 मध्ये होऊ घातलेल्या गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश भाजपा तर्फे आ. राजेश पाडवी यांच्यावर शेजारील गुजरात राज्यातील तापी जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी व निझर मतदार संघाची जबाबदारी सोपविली आहे.
भारतीय जनता पक्षाने आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीचे पालन करून प्रक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविणार आणि या मतदारसंघातील पक्षाचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचा विश्वास आ. राजेश पाडवी यांनी व्यक्त केला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अध्यात्मिक कार्याला पर्यावरणाची सांगड घालावी : नितीनदादा मोरे

Next Post

अवमानकारक वक्तव्याचा मराठा समाजाकडून निषेध

Next Post
अवमानकारक वक्तव्याचा मराठा समाजाकडून निषेध

अवमानकारक वक्तव्याचा मराठा समाजाकडून निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add